For Marathi Men · Age 35+

आयुष्याची पहिली इनिंग तुम्हाला इथपर्यंत घेऊन आली.
आता स्वतःसाठी दुसरी इनिंग सुरू करा.

एक 30-Day Transformation Journey — फक्त 35+ Marathi पुरुषांसाठी designed. Gym ची गरज नाही. फक्त एक Yoga Mat, 1–2 pairs of Dumbbells, Body Weight, आणि तुमचं Commitment.

₹5,999₹4,999Launch Investment
Marathi man training at home — Built For Life
Live Monday To Friday
7:05 – 8:05 AM
Home Based
A Quiet Question

तुम्ही स्वतःला यापैकी कुठे पाहता?

Honest व्हा. जर हे वाचून काहीतरी टोचलं — तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात.

01
सकाळी उठल्यावर शरीर आखडलेलं वाटतं
02
पोट दिवसेंदिवस वाढत चाललंय
03
दिवसभर Energy कमी वाटते
04
Gym सुरू करूनही सातत्य राहत नाही
05
Back Pain सतत त्रास देतो
06
Stress कमी होत नाही
07
स्वतःसाठी वेळ मिळत नाही
08
Motivation टिकत नाही

“जर यापैकी ३ गोष्टी तुमच्याशी जुळत असतील… तर ही Journey तुमच्यासाठी आहे.”

The Movement

Built For Life™ is not another fitness program.

ही एक lifestyle transformation movement आहे — 35+ Marathi पुरुषांसाठी. तीन खांबांवर उभी:

Strong Body
बळकट शरीर
Calm Mind
शांत मन
Disciplined Life
शिस्तबद्ध आयुष्य
30-Day Journey

तुमच्या आठवड्याची नवी लय

Live Morning Training, Monday To Friday, 7:05–8:05 AM (approx 50–60 min). Saturday outdoors. Sunday nature + growth.

Day
Mon
Monday
Mobility + Upper Body Strength + Core
Day
Tue
Tuesday
Mobility + Lower Body Strength
Day
Wed
Wednesday
Mobility + Functional Training + Core
Day
Thu
Thursday
Mobility + Breathwork
Day
Fri
Friday
Mobility + Full Body Strength
Day
Sat
Saturday
Outdoor Zone 2 Cardio
Day
Sun
Sunday
Nature Walk + Weekly Momentum Session
Built For Life · Coaching App

एक App. संपूर्ण Journey.

तुमचं Training, Habits, Progress आणि Accountability — सर्व एका Built For Life premium app मध्ये. रोज एक tap, आयुष्यभराची discipline.

  • ✦Workouts
  • ✦Weights
  • ✦Repetitions
  • ✦Daily Habits
  • ✦Weekly Body Progress
  • ✦Weekly Accountability
Built For Life app — daily check-in and progressBuilt For Life app — workout trackingBuilt For Life app — habits and accountability
Every Sunday · Live

Weekly Momentum Session

प्रत्येक Sunday, तुम्हाला पुढच्या आठवड्यासाठी तयार करणारा Live Mastermind.

Topic
AI Nutrition
Topic
Exercise Technique
Topic
Sleep Optimisation
Topic
Hormone Health
Topic
Breathwork
Topic
Mindfulness
Topic
Meditation
Topic
Identity Building
Topic
Consistency
The Difference

फरक स्पष्ट आहे.

Typical Fitness Program
Built For Life™
Only workouts
✓ Complete Lifestyle
No accountability
✓ Daily Accountability
Temporary motivation
✓ Identity Transformation
Gym dependent
✓ Home Based
No community
✓ Brotherhood
Who this is for

जर तुम्ही खरंच तयार असाल...

  • Marathi पुरुष, वय 35+
  • Business owners आणि Busy Working Professionals
  • Fathers, जे कुटुंबासाठी दीर्घकाळ टिकून राहू इच्छितात आणि मुलांसाठी Role Model बनू इच्छितात
  • स्वतःच्या Health बाबत आता खरंच Serious झालेले 35+ भाऊ
  • ज्यांना बदल हवाय, पण Gym ची नाही — सोप्या, घरातून करता येईल अशा Routine ची गरज आहे
Who should not join

Honestly — हे सर्वांसाठी नाही.

  • Shortcuts शोधणारे
  • Overnight Magic ची अपेक्षा असणारे
  • रोज Show Up करायला तयार नसणारे
  • "बघू नंतर सुरू करू" म्हणणारे

तुम्ही तयार असाल, तरच पुढे या.

Expected Transformation

30 दिवसानंतर तुमच्यात काय बदलेल

◐
Better Mobility
मुक्त हालचाल
▲
More Strength
अधिक ताकद
✦
Higher Energy
जास्त Energy
◇
Less Pain
कमी Pain
◉
Better Confidence
आत्मविश्वास
❖
Better Discipline
शिस्त
○
Calmer Mind
शांत मन
✧
Healthier Lifestyle
आरोग्यमय जीवन
Brotherhood

आमच्या Brothers

ज्यांनी दुसरी इनिंग खरोखर जगून दाखवली.

Vaibhav Ghoshal — before
Before
Vaibhav Ghoshal — after
After
Vaibhav Ghoshal
वय — ३५ वर्षे

“माझ्या आयुष्यात आजपर्यंत फक्त तीन वेळा माझी ओळख (Identity) पूर्णपणे बदलल्यासारखी वाटली आहे. पहिली वेळ — जेव्हा मी CA परीक्षेत रँक मिळवला. दुसरी वेळ — जेव्हा माझा विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर टॉपर ठरला. आणि तिसरी वेळ — निलेश बोम्बले सरांसोबत केलेला माझा १०० दिवसांचा आरोग्य परिवर्तनाचा प्रवास. या १०० दिवसांत फक्त माझं शरीर बदललं नाही, तर माझ्या सवयी, विचार करण्याची पद्धत आणि संपूर्ण जीवनशैली बदलली. आज fitness ही माझ्यासाठी एखादी तात्पुरती गोष्ट राहिलेली नाही, तर ती माझ्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य भाग बनली आहे. माझ्या आयुष्यातील हा निर्णय माझ्यासाठी सर्वात मोलाच्या निर्णयांपैकी एक ठरला आहे. मनापासून धन्यवाद, निलेश सर!”

Bhagwan Telly — before
Before
Bhagwan Telly — after
After
Bhagwan Telly
वय — ३९ वर्षे

“जेव्हा मी निलेश सरांच्या program मध्ये सहभागी झालो, तेव्हा सर्वात आधी त्यांनी दिलेल्या स्पष्ट roadmap मुळे माझ्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला की, ‘हो… मी हे नक्की करू शकतो.’ याआधी माझं आयुष्य पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. दिवसाला १५–२० cigarettes, alcohol… याचा काहीच हिशोब नव्हता. पण गेल्या ६–८ महिन्यांच्या या प्रवासानंतर माझ्यात शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही खूप मोठा बदल झाला आहे. आज मित्रांमध्ये, कुटुंबामध्ये आणि समाजात माझ्याबद्दलचा आदर खूप वाढला आहे. आणि ही तर फक्त सुरुवात आहे… आज माझ्यासाठी माझं आरोग्य हीच सर्वात मोठी जबाबदारी बनली आहे. इतकंच नाही, तर आरोग्याची काळजी घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवात करण्याची कल्पनाही आता मला करता येत नाही. मनापासून धन्यवाद, निलेश सर! फक्त fitness च नाही, तर आयुष्य नव्या दृष्टीकोनातून जगण्याचा मार्ग दाखवल्याबद्दल मी तुमचा कायम ऋणी आहे.”

First Cohort · Real Feedback

त्यांच्या शब्दांत, त्यांचा अनुभव.

Darshan Mhapadi यांचा Built For Life अनुभव
Darshan MhapadiVerified Feedback
Anand RV यांचा Built For Life अनुभव
Anand RVVerified Feedback
Mahesh Borude यांचा Built For Life अनुभव
Mahesh BorudeVerified Feedback
Nikhil Chavan यांचा Built For Life अनुभव
Nikhil ChavanVerified Feedback
Raviraj Jadhav यांचा Built For Life अनुभव
Raviraj JadhavVerified Feedback
Heramb Joshi यांचा Built For Life अनुभव
Heramb JoshiVerified Feedback
Anand RV यांचा Built For Life अनुभव
Anand RVVerified Feedback
Darshan Mhapadi यांचा Built For Life अनुभव
Darshan MhapadiVerified Feedback
Mahesh Borude यांचा Built For Life अनुभव
Mahesh BorudeVerified Feedback
Nikhil Chavan यांचा Built For Life अनुभव
Nikhil ChavanVerified Feedback
Mauli Dodmise यांचा Built For Life अनुभव
Mauli DodmiseVerified Feedback
Heramb J Joshi यांचा Built For Life अनुभव
Heramb J JoshiVerified Feedback
Darshan Sakpal यांचा Built For Life अनुभव
Darshan SakpalVerified Feedback

आणखी अनुभव पाहण्यासाठी swipe करा

Nilesh Bomble — Coach, Built For Life
तुमच्या Coach बद्दल

निलेश बोंबले

मी निलेश बोंबले.

गेली १९+ वर्षे मी हजारो लोकांना मजबूत शरीर, उत्तम आरोग्य आणि शिस्तबद्ध जीवनशैली घडवण्यासाठी मार्गदर्शन करत आहे.

२०१४ चा World Championship Gold Medalist, Mr. India आणि अनेक वेळा Mr. Maharashtra हा माझ्या प्रवासाचा एक भाग आहे.

पण आज माझं खरं ध्येय पदकं जिंकणं नाही...

१ लाख मराठी ३५+ पुरुषांना त्यांची "दुसरी इनिंग" सुरू करून Strong Body, Calm Mind आणि Disciplined Life घडवण्यासाठी मदत करणं हेच माझं मिशन आहे.

पुढचे ३० दिवस स्वतःमध्ये गुंतवणूक करायची तयारी असेल, तर हा प्रवास आपण एकत्र सुरू करूया. 💪

19+ Years Coaching Experience
Mr. World Gold Medalist 2014
1 लाख 35+ मराठी पुरुषांना Transform करण्याचं Mission
Launch Investment

तुमची दुसरी इनिंग…
आज सुरू होऊ शकते.

पुढचे ३० दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय ठरू शकतात.

एकट्याने सुरुवात करणं सोपं आहे…
पण Strong Body, Calm Mind आणि Disciplined Life घडवण्यासाठी योग्य program, Accountability आणि Brotherhood लागतो.

आजच Built For Life™ च्या दुसऱ्या Cohort मध्ये सहभागी व्हा — फक्त 50 जागा.

₹5,999₹4,999

Launch Investment · One-time

● फक्त 50 जागा · Batch starts 28th September 2026 · Ends 27th October 2026

FAQ

प्रामाणिक प्रश्न. प्रामाणिक उत्तरं.

तुमची दुसरी इनिंग…
उद्यापासून सुरू होऊ शकते.

Strong Body • Calm Mind • Disciplined Life

🚀 फक्त 50 जागा · ₹4,999